कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजीवनी सज्ञान झालीये हे ढाले पाटलांना पटण्यासाठी पंजाबराव संजीवनीची जन्मतारीख बदलतात आणि आता नवीन जन्मतारीखच लक्षात ठेवायची असं संजीवनीला सांगतात. Reporter : Pooja Saraf Video Editor- Omkar Ingale #rajaranichigjodi<br />
